Social Work in 2022

 कोरोना महामारीमुळे जानेवारी २०२२ ते मे २०२२ पर्यंत कोणतेही काम नाही. 


___________


जून २०२२ वर्षे २०२२ मधील काही तपशील

गुड शेफर्ड अकॅडेमी, चाळीसगाव येथील इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थांना पूर्ण ववर्षभरातून रिकाम्या वेळेत / ऑफ पिरियड ला  त्यांचे व्यक्तिमत्व विकास, चारित्र विकास, आणि इतर महत्वाच्या गोष्टी बद्दल वेळोवेळी खरे- खुरे उदाहरणे देऊन सतत गप्पा गोष्टी केल्या.