Social Work in 2020


२८/०३/२०२०
FREE ONLINE EDUCATIONAL WORKSHOP ANNOUNCEMENT
YouTube Link :


Meera Foundation, Chalisgaon (www.meerafoundation.in) च्या वतीने सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी मदत रुपी हा एक छोटासा प्रयत्न.

मित्रांनो मी आव्हान करतो की सर्वांनी आपआपल्या परीने सरकार, प्रशासन, आणि ज्यांना आधार नाही अशा सर्वांना शक्य होईल तेवढी मदत करणे.

आपली एक छोटीशी मदत कुणाचा तरी जीव वाचवू शकते. 👍👍

Chief Minister's Relief Fund-COVID 19
State Bank of India                       
Main Branch, Fort, Mumbai 400023
A/C Number - 39239591720
Branch Code - 00300
IFSC Code - SBIN0000300

किंव्हा

Chief Minister Relief Fund Maharashtra
State Bank of India                       
Main Branch, Fort, Mumbai 400023
A/c Number - 10972433751
Branch Code - 00300
IFSC Code - SBIN0000300


For Online Donation
1) By UPI - cmrfmahacovid19@sbi

2) https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/DonationOnlineForm.action

आर्थिक मदत केल्यानंतर स्क्रीनशॉट हा खालील क्रमांकावर whatsapp करावा.

Regards,
Meera Foundation, Chalisgaon
www.meerafoundation.in
Dr. Ranjit M.V. Suryavanshi
9765652245
Mr. Mayur Pawar
9890949135

NOTE :
YouTube Link :
https://youtu.be/bdUs0rvia9Y

Last Date of Admission - 4th April 2020

Free Workshop Batch Starting from
5th April to 14th April 2020


----------------------
०४/०४/२०२०
ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोरोना बाधित रुग्णांना मदत केली आणि त्या मदतीचा Screenshot आम्हाला पाठवला त्या सर्वांना Meera Foundation च्या वतीने खालील आभार संदेश पाठवण्यात आला.

नमस्कार 🙏🙏 
आपलं Meera Foundation, Chalisgaon
(www.meerafoundation.in) मध्ये स्वागत आहे. आपण कोरोना बाधित रुग्णासाठी मदत केली या बद्दल आपले खूप खूप आभार. 
आपण केलेल्या मदतीसाठी Meera Foundation सदैव ऋणी राहील आणि Helping Hand या संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही आपल्या मुलांसाठी 10 दिवसांचा Free Online Education Workshop देत आहोत यामध्ये आपल्या मुलांना आणि काही गरजू, गरीब व होतकरू मुलांसाठी आम्ही Online पद्धतीने शिकवणार आहोत. तरी या Workshop चा फायदा आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती.

Free Online Educational Workshop हा दिनांक ५ एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० या कालावधीत होईल.

Regards,
Meera Foundation, Chalisgaon
Dr. Ranjit M. V. Suryavanshi
9765652245
8329485004
Mr. Mayur G. Pawar
9890949135

--------------------
०५/०४/२०२०
आज दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी एकूण १९० विद्यार्थ्यांनी Free Online Educational Workshop मध्ये सहभाग नोंदवला.

                            --------------------
१५/०४/२०२०



नमस्ते 🙏 आम्ही Meera Foundation, Chalisgaon (www.meerafoundation.in) च्या वतीने  १० दिवसांचा Free Online Educational Workshop
५ एप्रिल ते १४ एप्रिल २०२० या कालावधीत घेण्यात आला यामध्ये १९० विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार 🙏🙏


विनीत :
Meera Foundation, Chalisgaon
DR. RANJIT M. V. SURYAVANSHI
#9765652245
#8329485004
MR. MAYUR G. PAWAR
#9890949135
-------------